Pages

रजारोखीकरण


2 comments:

  1. मा. सर, आपण आपला ब्लॉग हा अतिशय सुंदर तयार केला असुन या मधील माहीती सर्व कर्मचारी अधिकारी यांचे उपयोगात येण्याजोगी आहे. अमरावती प्रादेशिक विभागा आपण हा उपक्रम हाती घेतला या बद्दल आपले आभार. सदर ब्लॉग यापुढेही अतिशय चांगला बनेल अशी आशा आहे. ब्लॉग मध्ये जे कर्मचारी अधिकारी काम करतील त्यांनी नेहमी कोषागार अधिकारी यांनी वेतना संबंधीच्या ज्या सुचना दिल्या आहेत त्या ब्लॉग वर टाकाव्यात ज्यामुळे सर्व कर्मचारी हे आपला ब्लॉग पाहतील. या मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती बाबत चे सर्व नमुने, जेष्ठता यादी व त्यांना मार्गदर्शन मिळेल या कडे जर भर दिला तर ते मय्यत कर्मचारी अधिकारी यांचे नातेवाईकास सुलभ होईल.
    आपण हा उपक्रम हाती घेतला व या मध्ये सुधारणा करीत आहात या बाबत आपले पुनश्:च आभार!

    ReplyDelete