Pages

शासकीय प्रकाशने

1. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८
2. महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका 
3. महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम पुस्तिका, १९६५
4. महाराष्ट्र कोषागार नियमपुस्तिका
5. मुंबई वित्तीय नियम, १९५९
6. वित्तीय अधिकार नियमपुस्तिका 
7. शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका
8. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२
9. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ 
10. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१
11. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे   यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१
12. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशाराशिकरण) नियम, १९८४
13. महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१
14. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९
15. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम
16. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९
17. माहितीचा अधिकार अधिनियम -२००५
18. विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१
19. Government Accounting Rules 1990
20. Manual of Office Procedure for purchasing
21. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिका
22. महारष्ट्र सार्वजनिक बांधकामे लेखा संहिता
23. INTRODUCTION TO INDIAN GOVERNMENT ACCOUNTS AND AUDIT
24. लेखासंहिता भाग 1, 2, 3
25. मुंबई वित्तीय नियम, 1959, मराठी
26. मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम 1930
27. मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, 1930, सुधारणा अध्यादेश 10/03/2011
28. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961
29. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लेखा संहिता
30. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम-1965
31. भारताचे संविधान
32. राजभाषा परिचय
33. शासनव्यवहारात मराठी
34. प्रमाणलेखन नियमावली
35. महाराष्ट्र विधानसभा नियम
36. भारतीय संविधानाची तौलनिक वैशिष्ट्ये व विधिमंडळ कामकाज
37. The Code of Civil Procedure 1908
38. The Code of Criminal Procedure 1973
39. The Commision Of Inquiry Act, 1952
40. THE Contempt Of Courts Act, 1971
41. The Indian Copyright Act, 1957
42. The Indian Evidence Act, 1872
43. Information Technology Rule, 2011
44. Prevention Of Corruption Act, 1988
45. प्रवासभत्ता नियम शा. नि. दिनांक- 03/03/2010
46. भांडार पडताळणी कर्मचारी वर्गाकरिता अनुदेश नियमपुस्तिका
47. म.ना.से. शिस्त व अपील नियम १९७९
48. शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका











42 comments:

  1. महोदय,

    वरिल आपण उपलब्ध करुन दिलेल्या प्रकाशना मध्ये महानगर पालिका लेखा संहिता 1971 हे पुस्तक उपलब्ध नाही. कृपया सदर पुस्तक उपलब्ध करून द्यावे ही विनंती.

    ReplyDelete
  2. सर,
    आपल्या कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या अल्पकालीन प्रश‍िक्षण सत्रा मध्ये मी परीक्षण घेतले आहे.आपल्या कार्यालया मार्फत देण्यात आलेले प्रश‍िक्षण आम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.मी अरुणावती प्रकल्प उपविभाग क्र.1 दिग्रस जलसंपदा विभाग येथे कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत आहे सर मला लेखा लिपीक परीक्षा दयायची आहे.सर लेखा लिपीक परीक्षा देतांना आपल्याला परीक्षा फॉम मध्ये तुम्हा लेखा संबधी काम करतात किंवा नाही ? असा उल्लेख विभाग प्रमुखाने करणे अनिर्वाय आहे. सर परंतु आम्ही आस्थापनेशी संबधीत काम करत असेल तर आम्हाला ही परीक्षा दयायची आहे कृपया या बाबत आपले मार्गदर्शन दयावे ही विनंती. भ्रमणध्वनी क्र.9130905974

    ReplyDelete
  3. सर मुंबई प्रवास भत्ता नियम नियमाचे पुस्तक उपलब्ध करून दिल्यास शासकिय कामे अधिक कार्यक्षमतेने पार पाडता येतील असे मला वाटते.

    ReplyDelete
  4. सर मुंबई प्रवास भत्ता नियम नियमाचे पुस्तक उपलब्ध करून दिल्यास शासकिय कामे अधिक कार्यक्षमतेने पार पाडता येतील असे मला वाटते.

    ReplyDelete
  5. Sir Store Verification Manual हे पुस्तक उपलब्ध करून दिल्यास MFAS Exam कामी येतील

    ReplyDelete
  6. मुंबई नागरी सेवा नियम १९५९ बाबत संदर्भ उपलब्ध आहे काय

    ReplyDelete
  7. सर,मला MFAS Exam दयावयाची आहे Syllabus change झाला आहे तयानुसार नवीन पुसतके काेठे मिळतील

    ReplyDelete
  8. सर,मला MFAS Exam दयावयाची आहे Syllabus change झाला आहे तयानुसार नवीन पुसतके काेठे मिळतील

    ReplyDelete
  9. मा महोदय
    MFAS अभ्यासक्रम बदललेला आहे. INCOME TAX ACT ,अनुदानांचे अंतिम लेखांकन (FMG)ची पद्धत, लेख्यांचे तालमेल व् निर्धारनाची पध्दत ,विनियोजन लेखे ,लोकलेखा समिति प्रकरणे,महालेखापाल लेखापरीक्षण व् निरिक्षण,नागरी लेखा नियमपुस्तिका १९९० मधील लेखे महालेखापालास सादर करावयाची पद्धति,अधिदान व् लेखा कार्यालयात व् कोशागारात लेख्यांचे संकलन करण्याची पद्धति व् एकत्रित लेखे तयार करण्याची पद्धत ,लेखातील चुकांची दुरुस्थिची पद्धत याबाबत पुस्तके व नोट्स उपलब्ध करूँन देण्यात यावी ही विनंती.

    अजय काकडे
    अमरावती

    ReplyDelete
  10. Thank U Very much Sir for uploading store verification manual

    ReplyDelete
  11. THANK U Very Much Sir for uploading Store Verification Manual

    ReplyDelete
  12. Sir Please upload MFAS New Syllabus Paper I & II Notes if available

    ReplyDelete
  13. Sir,
    Please, Please can you provide in english language - Account code vol-1,2,4, Nagar parishad account code1971, Zilla Parishad and Panchayat samiti account code and introduction Indian Government account and audit and Maharashtra Public Work account code..

    ReplyDelete
  14. Respected All..
    whether MFAS New syllabus is confirmed????
    Please Inform...

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ३ राजपत्रित या विभागीय परीक्षेकरिता विहित करण्यात आलेला सुधारित अभ्यासक्रम रद्द करण्यात आला असून व आता हि परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे .
      अधिक माहितीकरिता https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर भेट द्यावी.

      Delete
  15. Respected All,
    Myself Sudhir devidas Koli, working in Govt. Industrial Training Institute, Nashik as Jr.Clerk. I passed MAC Exam and now appear for MAFS EXAM held in OCT / NOV 2017. As per NEW MFAS अभ्यासक्रम बदललेला आहे. INCOME TAX ACT ,अनुदानांचे अंतिम लेखांकन (FMG)ची पद्धत, लेख्यांचे तालमेल व् निर्धारनाची पध्दत ,विनियोजन लेखे ,लोकलेखा समिति प्रकरणे,महालेखापाल लेखापरीक्षण व् निरिक्षण,नागरी लेखा नियमपुस्तिका १९९० मधील लेखे महालेखापालास सादर करावयाची पद्धति,अधिदान व् लेखा कार्यालयात व् कोशागारात लेख्यांचे संकलन करण्याची पद्धति व् एकत्रित लेखे तयार करण्याची पद्धत ,लेखातील चुकांची दुरुस्थिची पद्धत याबाबत पुस्तके व नोट्स उपलब्ध करूँन देण्यात यावी ही विनंती. It is very helpfull to All Candidate for appearing for MAFS EXAM.
    Thanking You
    Sudhir KOLI
    Mob.8626083791

    ReplyDelete
  16. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ३ राजपत्रित या विभागीय परीक्षेकरिता विहित करण्यात आलेला सुधारित अभ्यासक्रम रद्द करण्यात आला असून व आता हि परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे .
    अधिक माहितीकरिता https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर भेट द्यावी .

    ReplyDelete
  17. 1 Form of the Accounts of the Union and of the State
    (Basic) Rules
    2 Form of the Accounts of the Union and of the State
    (Basic Rules) Vol. II
    3 Form of the Accounts of the Union and of the State
    (Basic) Rules, Vol.IV
    4 Introduction to Indian Government Accounts and Audit.
    (Fourth Edition) Part-I and II (Excluding the chapters
    relating to defense, railway and Posts and telegraphs)
    5 The Maharashtra Public Works Account Code (2,3,6, to
    11,12, (12-1 to 12-4) ही पुस्तके कोठे मिळतील

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. Thank you sir providing usefull govt books at one place and thank you providing useful guidance under mr Jogi sir account officer who helps us under all circumstances. Which helps me MFAS exam 2018..From gopal kharade Tech Education amravati

    ReplyDelete
  20. राजू घुरडेMay 24, 2018 at 2:34 PM

    कृपया शासन विभाग निहाय सहसंचालक (दक्षता )लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य ,मुंबई यांचे कडून निर्गमित भांडार पडताळणी वार्षिक प्रशासन अहवाल. व जोड पत्र (परिशिष्ट क) उपलब्ध करून दिल्यास भांडार परिच्छेद बाबत जलद गतीते कार्यवाही करण्यास सुविधा होईल.

    ReplyDelete
  21. आहरण संवितरण अधिकारी यांच्‍या कडून त्‍यांच्‍या अधिनस्‍त एका कर्मचा-याचे रु.६०००० चे वैैदयकीय देयक झाले आहे.सध्‍यस्थितीत तो कर्मचारी बदलिने दुस-या कार्यालयात हजर झाला आहे.त्‍याच्‍या बदलिच्‍या पुर्विच्‍या कार्यालयाने सदरचे देयक या कार्यालयात सादर केले आहे.सदर देयकातून आयकर वजा करणे आवश्‍यक आहे का.

    ReplyDelete
  22. सर नमस्कार म को नियमावली व निवृत्ती वेतन हे पुस्तके अपलोड केल्याचे दिसून येते तथापि सदरचे पुस्तके डाऊनलोड करता येत नाही

    ReplyDelete
  23. सर आपला उपक्रम अतिशय चांगला आहे असेच उपक्रम आपल्या कडून घडोत ही सदिच्छा

    ReplyDelete
  24. सर आपला उपक्रम अतिशय चांगला आहे असेच उपक्रम आपल्या कडून घडोत ही सदिच्छा

    ReplyDelete
  25. देयके वेळीच कशी पारित होतील? ही मार्गदर्शक पुस्तिका असल्यास उपलब्ध करून द्यावी ही विनंती सर

    ReplyDelete
  26. Sir, as per the new government resolution passed for AAO on 28 sep 2018. The MFAS exam is cancelled or if not cancelled, then it is only applicable for commerce graduated clerk.

    ReplyDelete
  27. महोदय,
    आपण उपलब्ध करुन दिलेल्या प्रकाशनांमध्ये “महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) अधिनियम 1961 हे पुस्तक नाही. कृपया सदर पुस्तक उपलब्ध करून द्यावे ही विनंती.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  28. सर मुंबई प्रवास भत्ता नियम नियमाचे पुस्तक उपलब्ध करून दिल्यास शासकिय कामे अधिक कार्यक्षमतेने पार पाडता येतील असे मला वाटते.

    ReplyDelete
  29. नमस्कार सर
    माझी MSEDCL मधील जुनी सेवा माझ्या DMA च्या नवीन सेवेत समावेश करण्याची Procedure काय

    ReplyDelete
  30. Mumbai vittiy niyam 1958 provide karta yeil kay

    ReplyDelete
  31. सर
    केंदीय सार्वजनिक बांधकाम लेखा संहिता पुस्तक उपलब्ध करुन देणेस विनंती

    ReplyDelete
  32. उमेश बोरावार, राहणार गडचिरोली
    सर, आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा (मानधन, फी , स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता ) नियम १९८१ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शासकीय निवासस्थानाचा ताबा) नियम १९८१ असल्यास पी.डी.एफ. उपलब्ध करून देणेस विनंती आहे.

    ReplyDelete
  33. सर महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ३ परिक्षे साठीची पात्रता काय आहे?

    ReplyDelete
  34. Sir lekha lipik exam sathi margdarshan karave

    ReplyDelete
  35. Class 4 karmchari agr sarwjanik chhutti ke din day knight duty kare to over time milna chahiye ya nahi aur kitna

    ReplyDelete